by Nisha Thore ✓ · 3 Apr 2020
आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्ह्यात तो गोवला गेला. आरती आणि तिचे नातेवाईक रात्रीचे दोन वाजेपर्यंत बाहेर बसून होते.
Loading comments…
Loading comments…