by Gouri Santosh ✓ · 26 Oct 2021
लौकिक अर्थाने सर्व काही जवळ असणारे त्यांच्या आयुष्याला पूर्ततेचा भास देत होते. मात्र संवेदनशील मनाची सोबत,निर्व्याज करण्यातलं आणि करून घेण्यातला निरागसपणा कोसो दूर गेला होता.... त्यांच्या पत्नी सोबतच.
Loading comments…
Loading comments…