by Jaya Godbole ✓ · 28 May 2020
ऑफिसला पोहोचेपर्यंत तिला सडकून ताप भरला. डोकं फुटायचं बाकी होतं. तिला ज्या संकटाची भीती वाटत होती तेच झालं. रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. तिच्या डोळ्यासमोर सारखं तान्हुलं येत होतं.
Loading comments…
Loading comments…