by Chandan Pawar ✓ · 8 Mar 2021
शिवाजी महाराज त्यांच्या आदर्श वागणूकीमुळे रयतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले. स्त्रीच्या मानसन्मानाला स्वराज्यात सर्वोच्च स्थान आहे हे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले.
Loading comments…
Loading comments…