by सुरेश पवार ✓ · 2 Aug 2020
हाल झाले माझ्या गरीब कामगार, हातावर पोट भरणारे यांचे. कारण दिवसभर राबायचे आणि संध्याकाळी मिळालेल्या मजुरीमधून आपला उदरनिर्वाह करायचा. पण सर्वच कामे बंद झाले तर बिचाऱ्याचे हातावरचे पोट काय करणार...
Loading comments…
Loading comments…