by Raghunath Bile ✓ · 29 Jul 2021
बहिणीने आईचा कुकारा ओळखला आणि मला काखोटीला मारून ती ओसरीवरून मागे धावत गेली, आई खूप जवळ होती, आपली पिल्लं पाहिल्यावर तिच्या जीवात जीव आला, धावतच येऊन तिने दोघांनाही पोटाशी धरलं
Loading comments…
Loading comments…