by Meghana Suryawanshi ✓ · 16 Jan 2021
कोव्हीड चे पिताश्री - (हसत हसत कोव्हीड ला म्हणतात) हो बाळा आज तुझ्या आई पुढे माझे काही चालणार नाही. आज फक्त गप्पांची पंगत रंगेल बघ.. तसं ही आपण डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू या कंपनींना मागे टाकले आहे
Loading comments…
Loading comments…