by Pankaj Kamble ✓ · 13 Jul 2020
कितीतरी वेळ तो तसाच ध्यानस्थ बसून राहीला. त्याने स्वत:चा भूतकाळ आठवून पाहीला. भूतकाळात त्याचेवर झालेला अन्याय, त्याने केलेल्या चुका आणि आयुष्यात आलेल्या सर्व सुखदुखांची त्याने उजळनी करून पाहीली .
Loading comments…
Loading comments…