by SMITA GAYAKUDE ✓ · 24 Jul 2020
ती चिठ्ठी दुसरं काही नसून माझ्यासाठी लिहलेलं प्रेम पत्र होतं.. वाचून खूप खुश झाले मी.. खूप दिवसापासून याचीच वाट मी बघत होते.. मलाही तू खूप आवडतोस.. पण आपली वाट वेगळी असेल या पुढून.. कारण..
Loading comments…
Loading comments…