by Nilesh Malvankar ✓ · 7 Oct 2019
नाटकात म्हटली तर टाळ्या पडतील, अशी चमकदार आणि असामान्य वाक्यं मला कायम सुचतात. पण रश्मी समोर आली की माझ्या मेंदुचा प्रोसेसर हॅन्ग होतो.
Loading comments…
Loading comments…