by Sagar Gadhave ✓ · 30 Jun 2021
दिसायला काळी सावळी ऊंच ,केस मोकळे सोडलेले जणु हवेला सुध्दा तीच्या बटांना हळुवार गोंजारावे. एकदम साऊथ सारखी दिसणं तो पेहराव पण् तसाच पंजाबी ड्रेस गळ्यात ओढणी.
Loading comments…
Loading comments…