by Sandhya Kadam ✓ · 25 Aug 2019
समुद्राच्या लाटा हलकेच पायाला जशा स्पर्शुन जाव्यात ना तसा! पुन्हा पुन्हा! तु यावंस आणि अपुर्णतेची ओढ लावून जावंस!
Loading comments…
Loading comments…