by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 2 Apr 2020
शाळेत सर्वानाच माहीत होतं की, खेळाचे शिक्षक मोरे सरांची आवडती विद्यार्थिनी म्हणजे मीरा. तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तरापर्यंतच्या धावण्याच्या स्पर्धेत मीराने यश मिळविले होते.
Loading comments…
Comments
Loading comments…