by bhavana bhalerao ✓ · 15 May 2020
ते दोघेही कृतज्ञतेने माझ्या लेकाकङे बघत होते. एक वडील म्हणून मला मी केलेल्या संस्कारांचा अभिमान वाटला तेव्हा. मुलगा आला तसा म्हटला. "बाबा! मी असताना तुम्हाला काठीची गरजच नाही."
Loading comments…
Loading comments…