by Anil Kulkarni ✓ · 29 Jul 2021
प्रत्येक क्षण वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला क्षणांना अस्तित्व असतं, क्षणांना भविष्य नसतं. पुढच्या क्षणी काय होणार कुणालाच माहीत नसतं आयुष्य म्हणजे दोन क्षणातल अंतर.
Loading comments…
Loading comments…