दरवर्षी रामनवमीला टाकळी येथे खूप मोठी जत्रा भरते. सुमारे नऊ दिवस येथे यात्रा भरविली जाते. अनेक लहान मोठे खेळणीचे दुकानं आणि विविध खेळ त्याठिकाणी आलेली असतात. आकाशपाळणा आणि तंबूमधील सिनेमा पाहण्याची मजा काही औरच असते. टाकळीच्या गावाची जत्रा म्हणजे आजूबाजूच्या लोकांसाठी एक पर्वणी असायची.
Loading comments…