by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 6 Jun 2020
वर्षातून एकदा तरी गावाकडे जायला हवंच... आपण शहरात आलो की इथेच क्वारंटाईन होतो. गावाला जाणे कमीपणाचं वाटतं. पण आता पाहिलंस ना या रोगानं थैमान घातले... आणखी जो तो आपल्या हक्काच्या गावाकडे वळला...
Loading comments…
Loading comments…