by Meenakshi Kilawat ✓ · 1 Mar 2020
कविता अशी असावी, नभांगनी जितके चांदणे विखुरले आहेत. त्यापेक्षाही जास्त कवितेचं सामर्थ्य आहे. ब्रम्हांडात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर कवितेचं साम्राज्य आहे..
Loading comments…
Loading comments…