by Sarita Sawant Bhosale ✓ · 26 Nov 2019
स्वतःला वेळ द्यावा, स्वतःची हौसमौज करून घ्यावी....आपले प्रेमाचे काही क्षण जगायचे राहून गेले ते जगावे...कोण जाणे किती क्षण उरलेत आयुष्याचे म्हणून एक छोटासा ब्रेक घ्यावाच अस वाटतंय.
Loading comments…
Loading comments…