by Deepali Aradhye ✓ · 17 Jan 2021
मुख्य दरवाज्याशी बराच वेळ चाललेली खुडबुड थांबेना, तश्या त्या उठल्या. सुर्यकांतांच्या खोलीत डोकावून, त्या सुशीलच्या खोलीत डोकावल्या. त्याला शांत झोपलेलं पाहून मग त्याच मुख्य दरवाजा उघडायला गेल्या.
Loading comments…
Loading comments…