by Milind Rane ✓ · 22 Jan 2021
इतकी सुंदर मुलगी माझी बायको होणार . मी तर हवेत तरंगू लागलो . मनातल्या मनात देवाचे आभार मानले . मनात म्हटलं देवाने उशिरा ऐकलं . पण मनासारखी मुलगी बायको म्हणून दिली .
Loading comments…
Loading comments…