by Nitin Chinchwade ✓ · 6 Sept 2020
ऐंशीच्या दशकात घरासमोर लग्न लागायची. बेताचा खर्च, पाहुणे मंडळींची लगबग असायची. सगळे नातेवाईक, भावकी कार्य पार पाडण्यासाठी झटून कामाला लागायची. लग्न लागल्यानंतर वऱ्हाड घालविण्याचा कार्यक्रम असायचा.
Loading comments…
Loading comments…