by Supriya Devkar ✓ · 6 Sept 2021
मानसने तिला पाणी दिले आणि शांत केलं ती अशा अनामिक स्पर्शाने हदरून गेली होती. मानसने घडलेला प्रसंग दूरून पाहिला होता त्याला रेवाची अवस्था समजत होती तो रेवाला धिर देत होता.
Loading comments…
Loading comments…