by SWATI WAKTE ✓ · 5 Nov 2020
नंतर काही वर्ष त्याने मराठी साहित्य संघात काम केले. तिथे काम करत असतानाच लक्ष्या ने टूर टूर ह्या व्यावसायिक नाटकात काम केले. त्यांनतर लेक चालली सासरला ह्या चित्रपटात काम केले.
Loading comments…
Loading comments…