by Goraksha Karanjkar ✓ · 29 Jul 2021
संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना एक छोटं तळं लागायचं, त्याच्या पट्टीवर म्हणजे बंधाऱ्यावर तरवडाचा पाला तोडून त्यावर बसून खाली घसरत यायचं हा एक आमचा खेळ असायचा.
Loading comments…
Comments
Loading comments…