by चारुलता राठी ✓ · 5 May 2020
आणि नद्यांचं पाणी ते तरी किती स्वच्छ आणि निर्मळ. हे सर्व पाहून एक प्रश्न? वर्षातून किमान एकदा तरी लाॅकडाऊन करावं. पृथ्वीवरचा प्रदूषणाचा भार थोडातरी नक्कीच कमी होईल. जीवनमान उंचावेल.
Loading comments…
Loading comments…