by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 5 Oct 2021
मंडप रोषणाई ने भरून गेला होता कार्यक्रमाची जाहिरात आणि शुभेच्छा चा फलक मंडपा बाहेर असा लावला होता कि येणाऱ्या जाणाऱ्यांची सहज अशी नजर लगेच पडावी हे सगळे करण्याचे एकच कारण आपलेच मंडळ सगळ्यात भारी असावे
Loading comments…
Loading comments…