by Amruta Salunkhe ✓ · 8 Jun 2020
थोड्यावेळाने बाबांना सहज विचारलं - कशी किलो काकडी? बाबा म्हणाले याssss सगळ्याsssssss काकड्या केवळ २० रुपयांच्या. उत्तर ऐकल्यावर सुरुवातीला गोड लागलेली काकडी नंतर मात्र कडू वाटली.
Loading comments…
Loading comments…