by pooja thube ✓ · 4 Apr 2020
प्रिय डायरी, आज दुसरा दिवस. आजही दिवसाची सुरुवात उशिरा उठण्यानेच झाली. पण तरीही मस्त मिसळ खायला मिळाली. दिवसभर टीव्ही-मोबाईल-झोप हेच चालू होतं.
Loading comments…
Loading comments…