by pooja thube ✓ · 5 May 2020
रात्रीचं जेवण झालंय. मातीचा सुगंध येतोय आणि किती उरात भरून घ्यावा असं वाटतंय. शेवटी कितीही महागडी अत्तरे, परफ्यूम्स वापरली तरी मातीच्या सुवासाने जसं मन प्रसन्न होते, त्याची सर कशालाच नाही.
Loading comments…
Loading comments…