by Vrushali Vajrinkar ✓ · 18 Feb 2020
सुप्रसिद्ध "चौसष्ठ योगिनी" मंदिराकडे आम्ही दर्शनास गेलो, माझा या मंदिरात जाण्याचा दुसऱ्यांदा योग आला याचेही आनंद समाधान वाटले. अर्धगोलाकार शिल्पकलेचा उत्तम नमुना आणि देवीच्या 64 रूपाचे अप्रतिम दर्शन.!
Loading comments…
Loading comments…