by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 16 Sept 2021
माझे आजोबा दशरथ हे कपडे विणण्याचे काम करत आणि आजूबाजूच्या खेडेगावात जाऊन विक्री करत. ते देवधर्म करण्यात मग्न असत. त्यांना मंत्र वगैरे येत असे लोकं सांगतात.
Loading comments…
Loading comments…