by Prashant Subhashchandra Salunke ✓ · 14 Feb 2020
आज मी तुला आवडलो परंतु तुला आवडतील असे बदलाव माझ्यामध्ये कोणी आणले आहेत ते माहित आहे का? माझ्या पत्नी सुमनने... आणि आज तिला दगा देऊन मी तुझा हाथ धरू?
Loading comments…
Loading comments…