by Nitin Chinchwade ✓ · 6 Sept 2020
पुढचे चाक तुटले असल्यामुळे दोघांनी हँडल वर पकडून सायकल पुढे घ्यायची. बाकीचे तोंडाने ढोल-लेझीमचा आवाज काढत काही पुढे नाचायचे. सगळ्या बायका माणसे आमच्याकडे पाहून हसायचे, पण आम्हाला त्याचे कौतुक वाटायचे.
Loading comments…
Comments
Loading comments…