by Nagesh S Shewalkar ✓ · 3 May 2019
जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेत विद्यार्थिनीसोबत शिपाई ते मुख्याध्यापक या पदावर साऱ्या महिलाच काम करीत होत्या. वर्षानुवर्षे तशी शाळेची परंपरा होती. ती शाळा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील एक अग्रगण्य शाळा होती.
Loading comments…
Loading comments…