आपले माणूस निघून गेले. मग आत्मपरिक्षण सुरु झाले नोकरी, कुटुंब,संसार ह्या सगळ्यात आपण आपल्या माणसाला विसरलो. प्रेम विसरलो. तिला हात द्यायला हवा होता आत्मविश्वास वाढवायला हवा होता. पण छे!खूप उशीर झाला.आता परत येणे नाही. म्हणूनच माणूस जपा. ती गेल्यावर जागे होण्यापेक्षा शब्दांचा हात द्या.
Loading comments…