by Shriya @storymirror ✓ · 8 Jan 2021
नातेवाईक - मित्रमैत्रिणींशी बोलताना तिने पुन्हा लग्नाचा विचार करावा असा सूर असायचा पण १० वर्षांची सर्विस, २ लग्न - २ डिवोर्स आणि मग नुकतंच पूर्ण केलेलं बी.एड. याचा विचार करून तिने नोकरीचं ध्येय ठेवलं.
Loading comments…
Loading comments…