by Suman kamble ✓ · 12 Jul 2021
रेवा , नेहा आणि अवनी लहानपणापासून सोबत वाढलेले त्या लहानपणापासून सोबत होत्या . कुठेही जायचं म्हटलं की सोबतच असायच , त्यांच्या बऱ्याच मैत्रीणी होत्या पण या तिघींची मैत्री एकदम घट्ट अशी होती.
Loading comments…
Comments
Loading comments…