by Shobha Wagle ✓ · 7 Jan 2021
मैत्री करायची नसते, ती होत असते. एकमेकांची मते पटू लागली, स्वभावामध्ये समानता आली, आवड निवड सारखी असली की मैत्री ही आपसूकच होत असते आणि ती सदैवच टीकते.
Loading comments…
Loading comments…