by Dr. Gaurangi Gujar- Mehta ✓ · 27 Oct 2021
माँनी हसणं आवरत घेतलं आणि यमुला जवळ घेऊन समजावलं. “यमु, जगाची रीत आहे ती, मी पण आले न माझ्या आई बाबांना सोडून. तसं तु मोठी झालीस की तुला पण जावं लागेल सासरी!
Loading comments…
Loading comments…