by Shobha Wagle ✓ · 2 Jan 2021
मेंदी आणि नववधूचे एक अतूट नाते आहे. त्या गाण्याचा अर्थ वयात आल्यावर लक्षात आला. खरंच ही मेंदी नवयुवतीचे सौंदर्य खुलविते. बोहल्यावर चढण्याअगोदर ही मेंदी वधूच्या हाता पायांची शोभा वाढवते.
Loading comments…
Loading comments…