by vaishu Patil ✓ · 7 Aug 2020
प्रेम काकांच्या मुलावर केलं ना... हा म्हणाला ठीक आहे नाही पाठवली... पण वाईट खूप वाटलं अगं... "दोन दोन बहिणी असून हातात एक पण राखी नाही..." असले काळजात गेले ते शब्द...
Loading comments…
Loading comments…