by Author Sangieta Devkar ✓ · 26 Mar 2021
आपण दोघांना एकमेकांच्या गुण दोषा सकट स्वीकारले पाहिजे ना. मगच आपले अस्तित्व एक होईल तू तुझ्या जागी बरोबर मी माझ्या जागी बरोबर पण एकत्र असलो तरच आपले आयुष्य रंगीबेरंगी इन्द्रधनुष्य बनेल ना?
Loading comments…
Loading comments…