by kanchan chabukswar ✓ · 27 Sept 2021
मध्यरात्री कुठून तरी कासावीस होऊन रडण्याचा आवाज आला, कुठल्यातरी अगम्य भाषेमध्ये कोणीतरी आई आणि बाप "मुलांना नेऊ नका" म्हणत होती. त्यांच्या चाललेल्या आक्रोशIला ढोलकी मंजिरी असा नाद झाकून टाकत होता.
Loading comments…
Loading comments…