by Vasudev Patil ✓ · 10 Apr 2020
गोपालच्या छातीत प्राण गोळा होत बिंदू स्वरूपात गरगर फिरू लागला. त्याची शुद्ध हरपू लागली.... तरी कानावर शब्द आदळत होते... "चिमेला महावस्त्रात पाहायचं असेल तर आधी मला मोकळं कर... फास काढ माझा.."
Loading comments…
Loading comments…