by Rutuja Misale ✓ · 31 Jul 2021
पण तुला पाहण्याची एक इच्छा आहे मनात पाहायचं की म्हातारी झाल्यावर चेहऱ्यावरील सुरकुत्या तुझं सौंदर्य झाकु शकतात का ? पाहायचं आहे की बोलण्यातील कंप तुझ्या गोड आवाजात काय बदल करतात...
Loading comments…
Loading comments…