by Pranjali Lele ✓ · 5 Oct 2021
कधीकाळी उत्साहाचा झरा असलेली मानसी आता अगदी यंत्रवत जीवन जगत होती. तिचं आयुष्य जणू तन्वी भोवतीच फिरत होतं. आपली माणसं आणि घर याहून आपलं काही वेगळं अस्तित्व आहे याचा तिला विसरच पडला होता.
Loading comments…
Comments
Loading comments…