by Anil Chandak ✓ · 27 Jan 2020
पुन्हा आवाज आला, मी त्या दिशेला पाहिले. "अरे, असा वेड्यासारखा काय करतोस. मी तिरंगा बोलतोय. तुमचा सर्वांचा राष्ट्रध्वज आहे. आजच अभिमानाने जनमनगण राष्ट्रगीत गाऊन मला स्तंभावर उंच फडकावले...”
Loading comments…
Loading comments…