by Nagesh S Shewalkar ✓ · 30 Oct 2019
रावसाहेब अत्यंत आश्चर्याने सोफ्यावर टेकले. त्यांनी केलेले सर्व फोन राजाच्या फोनवरून क्रमांक घेऊन स्वतःच्या फोनवरून केले होते. कुणी काही बोलणार तितक्यात राजाचा फोन वाजला.
Loading comments…
Loading comments…