by Apurva Jadhav ✓ · 2 Nov 2021
इतक्यात त्याच्या गालांवर अलगद फुलांचा वर्षाव झाला. ती फुलं जणू त्याचे अश्रृ पुसत त्याला धीर देत होती.त्या फुलांना पाहुन त्याला एक वेगळीच प्रेरणा मिळाली.
Loading comments…
Loading comments…